द्राक्षसेवा सॉफ्टवेअर आपली द्राक्षे चांगली व उत्तम रीतीने वाढवण्यास मदत करते. द्राक्ष उत्पादन वाढविण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी द्राक्ष उत्पादकांकरीता द्राक्षसेवा सॉफ्टवेअर विकसित केले आहे. द्राक्ष बागेचे योग्य नियोजन व व्यावस्थापन या द्राक्षसेवा सॉफ्टवेअर मधून केले जाऊ शकते.
द्राक्षसेवा सॉफ्टवेअरची पूर्ण वैशिष्ट्ये आणि माहिती .
ऑनलाईन व अँपद्वारे सभासद नोंदणी
प्लॉट नुसार सर्व कामांचे शेड्यूल अद्यावत करणे.
आपल्या क्षेत्रानुसार हवामान अंदाज दाखविणे
योग्य रीतीने अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि नोंद
खरड आणि फळ छाटणी नंतरचे सर्व व्यवस्थापन
आपल्या क्षेत्रानुसार हवामान अंदाज दाखविणे
बदलत्या हवामानानुसार योग्य सूचना आणि सल्ला.
ब्लॉग मधून द्राक्ष उत्पादकांसाठी डायरीद्वारे व Audio,Video मार्गदर्शन.
RR GRAPES द्राक्षसेवक टीम .
संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्म भरून सेंड करा. अथवा कार्यालयीन पत्त्यावर भेट द्या.
पोस्ट : तासगाव व योगेवाडी
जि : सांगली ,
info@rrgrapes.com
+91 9011168855